सुरल्याची वडी (खांडवी) - पुदिन्याची चटणी

    सुरल्याची वडी  (खांडवी) - पुदिन्याची चटणी 

             

                 सुरल्याची वडी .. याला गुजरातमध्ये खांडवी  म्हणूनही ओळखले जाते. आपणास वाटते की हे करणे कठीण आहे. पण प्रत्यक्षात तसे नाही. चला तर पाहुयात अगदी सोप्या पद्धती मध्ये खांडवी करण्याची पद्धत . तसेच आपण खांडवी सोबत खाईल चांगली लागणारी पुदिन्याची चटणी  करण्याची पद्धत पाहणार आहोत . 


सुरल्याची वडी  (खांडवी ) --


साहित्य:-

 1 कप पाणी
 1 कप दही
 1 वाटी बेसन 
 १/२ टीस्पून हळद
 चवीनुसार मीठ
 १/२ टीस्पून आले हिरवी मिरची पेस्ट
किसलेले ताजे नारळ (पर्यायी)
 बारीक चिरलेली कोथिंबीर
T 1 टीस्पून तेल
मोहरी
जिरे
 एक चिमूटभर हिंग
 मिरची (पर्यायी)

पद्धत:-
              एका भांड्या मध्ये १ कप बेसन घेऊन त्या मध्ये १ वाटी दही घाला ,,,आणि ते चांगले हलवा,१/२ टेबल स्पून हळद आणि मीठ घाला ,तसेच त्यामध्ये आलं आणि लसूण मिरची चे पेस्ट १ टेबल स्पून तयार करून घ्या ( आल्याचा छोटा तुकडा , ४ लसूण पाकळी ,२ हिरवी  मिरची ), नंतर १ कप पाणी घालून चांगले  हलवून घ्या ह्या मध्ये एकही गुठळी राहता काम नये, slumps राहुन नका देऊ . आता आपलं हे मिश्रण तयार आहे खाण्डवी च . 
             आता हे मिश्रण एका कढई मध्ये घेऊन एक सारखं हलवा ,गॅस चालू ठेवून ५ मिनिटे साठी ,,हलवून घ्या.लहान गॅस च्या flame  वरती हे थोडे शिजू द्या,,गरम असतानाच ते गॅस वरून खाली काढून घ्या ,
            एक थिक असं texture आलेल असेल. ह्याला . पसरट एक मोठे ताट घेऊन उलटे ठेवून त्याचा तळाला तेल लावा हे पीठ टाकून चाकू मोठा त्याचा साह्याने पूर्ण त्या प्लेट वरती एक सारखं layer तयार करून पसरून घ्या ,. आणि पसरवलेलं पीठ हे ५-६ मिनिटे साठी थंड होऊ द्या .त्या पीठा वरती  प्लेट वरचा खिसलेलं ओल्या नारळ आणि कोथिंबीर थोडी टाका पसरवून  ,चाकू  च्या साह्याने त्या पिठालं उभे काप थोडे अंतर (अंदाजे ४ बोट इतकं ) ठेवून काप द्या ,त्या पिठलं एक side  ने उचलून सुरली छानशी करून घ्या ,आणि सर्व काप दिलेल्या पिठाचे असेच सुरळी  करून घ्या ,आणि हे एका  डिश मध्ये ठेवा. 
               आता आपण त्यावरती घालावयाची फोडणीची तयारी करून घेऊ , आपला तडका पॅन  मध्ये १ टेबलं  स्पून ऑइल घालून थोडं कढल्या नंतर,म्हणजे गरम झाल्या नंतर त्या मध्ये मोहरी चे दाणे घाला , जिरे टाका कढीपत्याचे पाने आणि हिंग टाका ,,आता ती फोडणी आपण तयार केलेल्या सुरळ्यां वरती म्हणजे खांडवी वरती एकसारखं सगळीकडे घाला . आणि पुन्हा ताजे नारळाचा खिस आणि कोथिंबीर घालून सजवा . 


 
 पुदिन्याची चटणी  -


साहित्य:-

१ बाउल पुदिन्याचे पाने 
चवीनुसार मीठ 
१ टेबल स्पून साखर 
१/२ वाटी हरभऱ्याचे फुटाणे 
२ हिरव्या मीरच्या 
४ पाकळी लसूण 
१ टेबले स्पून लिंबूचा रस 
१ कप पाणी 

पद्धत:-
                         एका मिक्सर बाउल मध्ये पुदिन्याचे पाने घेऊन त्या मध्ये . साखर ,मीठ आणि पाणी . तसेच हरभऱ्याचे फुटाणे घाला २ हरवी मिरच्या , लसूण ,लिंबाचा रस घाला , आणि हे सर्व मिश्रण बारीक करून छानशी पेस्ट करून घ्या .. आपली सोप्या पद्धतीची चटणी पुदिन्याची खाण्यास तयार आहे .. 
      

 *************************************************************************************************************


English  translation :


Suralya Wadi (Khandvi) - Mint Chutney

             

                 Suralya's Wadi .. It is also known as Khandvi in ​​Gujarat. You think this is hard to do. But that is not the case. Let's see how to do Khandvi in ​​a very simple way. Also, we will see how to make a good mint chutney to eat with Khandvi.


Suralyachi Wadi (Khandvi) -



Literature: -

 1 cup water
 1 cup yogurt
 1 cup gram flour
 1/2 teaspoon turmeric
 Salt to taste
 1/2 tsp Ginger Green Chili Paste
Grated Fresh Coconut (Optional)
 Finely chopped cilantro
T 1 tsp oil
Seal
Cumin seeds
 A pinch of asafoetida
 Chili (optional)

Method: -
              In a bowl, take 1 cup of gram flour, add 1 cup of curd and stir well 4 garlic cloves, 2 green chillies), then add 1 cup water and stir well. Do not leave any lumps in it, do not let slumps remain. Now our mixture is ready.
             Now take this mixture in a pan and stir it evenly, turn on the heat and stir for 5 minutes. Cook it on the flame of small gas, while it is hot, remove it from the heat.
            It will have a thick texture. To him. Take a large plate, spread it upside down, put oil on the bottom, add flour and spread it on the plate with the help of a large knife. Let the spread flour cool for 5-6 minutes. Spread a little bit of wet coconut and cilantro on the plate, cut the dough vertically with a knife at a distance (about 4 fingers), one side of the dough. Roll out the dough well, and finely chop all the sliced ​​dough, and place it in a dish.
               Now let's prepare the burdock to put on it, put 1 tbsp oil in your pan and after it is hot, add mustard seeds, add cumin seeds, curry leaves and asafoetida. That is, put it evenly on the top of the Khandvi. And again garnish with fresh coconut and cilantro.


 
 Mint Chutney -



Literature: -

1 bowl mint leaves
Salt to taste
1 tablespoon sugar
1/2 cup gram crackers
2 green peppers
4 cloves garlic
1 tablespoon lemon juice
1 cup water

Method: -
                         In a mixer bowl take the mint leaves and put them in it. Sugar, salt and water. Also add gram flour, 2 green chillies, garlic, lemon juice, and grind all this mixture and make a nice paste. Your simple chutney mint is ready to eat.

Post a Comment

0 Comments