We will see how to make the perfect sweet semolina . This sweet dish is very important in India, we always eat it for breakfast but we don't know the same perfection, so often Shira is our mistake.So I have come up with this perfect sweet semolina recipe.
Ingredients:
- 1 cup semolina
- 2 cups sugar
- 3 cups water
- 1/2 teaspoon salt
- 1/2 cup ghee
- 1 tbsp oil
- If you want, you (dry fruits)
Action:
Take a pan and put it on the gas. Add a little oil and fry cashew nuts in it. Now take it out in a plate. Then put 1 cup of semolina in the same pan and fry lightly. Once it is slightly hot, add ghee in it. Now remove the roasted semolina to a plate. Now pour 3 cups of water in the same pan as mentioned, add sugar and salt. When the water is fully boiled, add the roasted semolina.Now add dryfurits and stir, cover and simmer for 2 minutes. on low flame. After 2 minutes, turn off your semolina gas.
The hot (semolina) is ready to eat. Take it in a dish and serve. You will definitely like this sweet dish. And since the measurements are correct, the vein becomes better. So try it for sure. And share this link with everyone
____________________________________________________________________
शिरा
परफेक्ट शिरा बनवण्याची पद्धत आपण पाहणार आहोत . भारतमध्ये या गोड डिश ला खूप महत्व दिल जात, आपण नेहमी नाष्ट्या मध्ये खातो च पण आपल्याला त्याच perfection माहित नाहीये , त्यामुळे बऱ्यचदा शिरा हा आपला चुकतो करताना,
म्हणून मी हि परफेक्ट शिऱ्याची घेऊन रेसिपी आलेली आहे .
साहित्य :
- १ वाटी सुजी ( गरा )
- २ वाटी साखर
- ३ कप पाणी
- १/२ चमचा नमक
- १/२ वाटी तूप
- १tbsp ऑइल
- हवं असतील तर तुम्हाला ( ड्राय फ्रुटस )
कृती :
एका कढई घेऊन गॅस वरती ठेवा . थोडस ऑइल टाकून त्यामध्ये काजू बदाम भाजून घ्या .आता ते एका प्लेट मध्ये काढा . नंतर त्याच कढई मध्ये १ वाटी घेतलेलं सुजी टाकून हलकस भाजून घ्या . थोडस गरम झाल्या नंतर त्या मध्येते तूप टाका आता ब्राउनिश व्हाईट असं भाजून घ्या . भाजलेला सुजी आता प्लेट मध्ये काढून घ्या . सांगितल्या प्रमाणे आता ३ कप पाणी त्याच कढई मध्ये टाका , त्यात साखर आणि मीठ घाला . पाणी हे आता ते पूर्ण उकळी आल्यावरती त्यात रोस्ट केलेली सुजी टाका
,आता आपण त्यात dryfurits ऍड कराआणि हलवून घ्या ,२मिनिटे साठी त्यावरती झाकण टाकून ठेवून द्या . low flame वरती . २ मिनिटे झाल्यांनंतर आपला सुजी चा गॅस बंद करा .
गरमा गरम शिरा (सुजी ) आपलं खाण्यास तयार आहे . डिश मध्ये घेऊन सर्व्ह करा ., असा हा गोड पदार्थ आपणास हि नक्की आवडेल. आणि मोजमाप हि ठीक असल्याने शिरा हा उत्तम च बनतो.तर नक्की करून पहा. आणि सर्वांना share करा हि माझी लिंक https://healthy-lifehacks.blogspot.com
0 Comments