आलू पराठा : आलू पराठा हा भारता मध्ये लोकप्रिय असं खाद्य आहे, बनवण्यास हि सोपं आणि खाण्यास हि अप्रतिम ,आलू पराठा हा दही सोबत किंवा टोमॅटो चा ketchup सोबत एक नंबर लागतो .नाश्त्या ला सकाळी खाण्यास होणारा झटपट असा हा नाश्ता , तर आपण पाहणार आहोत आज आलू पराठ्याची रेसिपी , साहित्य : ३कप गहूच पीठ २ कप पाणी ३ tbsp ऑइल (घी चा हि वापर करू शकता ) १/२ चमचा ओवा १/२ चम…
Read more
Social Plugin