नागपंचमी स्पेशल - पूरणाचे दिंडे नगपंचमी ला महाराष्ट्र मध्ये आणि कर्नाटक मध्ये पूरणाचे दिंडे केले जातात . नागच पूजन करण्यास हा पदार्थ करतात . पाहुयात रेसीपी पूरणाचे दिंडे कसे बनवायचे . साहित्य : 1/2 वाटी हरभऱ्याची डाळ 1/2 वाटी गूळ खिसलेला 1/4 चमचा वेलची पावडर 1 कप गहुच पीठ चवीनुसार मीठ आवश्यकतेनुसार पानी 2 चमचा तूप कृती : …
Read more
Social Plugin