पारंपरिक मटकी चे सूप (माडग): पावसाळ्यचा दिवसात सूप पिण्याची इच्छा होते . आता घरच्या घरी बनवा मटकी पासून सूप. थंडीच्या दिवसात हि सूप पिण्याची इच्छा होते , सर्दी झाल्यावरती सूप पिल्याने बरचस ठीक वाटते. आपण पाहणार आहोत ते म्हणजे मटकी पासून तयार केलं जाणार सूप साहित्य : १ वाटी मटकी चवीनुसार मीठ १/४ वाटी तांदूळ किंवा शेवया ५ ग्ल…
Read more
Social Plugin