* मिसळ * मोड आलेल्या मटकीचे फायदे मटकीला मोड आणल्यानं त्यातील गुणधर्मात वाढ होते. मटकी हा भारतीय आहारांमध्ये आवर्जून वापरला जातो. मटकी भिजवून कच्ची खाली जाते किंवा अर्धवट उकडून खाल्ली जाते. मटकीला मोड आणून सलाड म्हणूनही सेवन केलं जातं. मटकीला मोड आणल्यानं त्यातील गुणधर्मात वाढ होते. आपण पाहतो अनेक बॉडी बिल्डर्स मटकी खाण्यास प्राधान्य देत…
Read more
Curd-Rice
Social Plugin